आम्ही येतोय मुंबईमध्ये !
आठ भन्नाट माणसांना घेऊन तुम्हाला भेटायला – LIVE !
रविवार, २८ जानेवारी २०२४
सकाळी १० ते संध्याकाळी ६
शीला रहेजा सभागृह, बालगंधर्व रंगमंदिर, पटवर्धन उद्यानाच्या शेजारी,
वांद्रे (पश्चिम), मुंबई – ४०००५०
![](https://swayamtalks.org/wp-content/uploads/2024/01/24th-Jan-banner-sm24-1024x683.png)
झपूर्झा प्रस्तुत
‘स्वयं टॉक्स मुंबई २०२३’
दहाव्या वर्धापनदिनी स्वयं टॉक्स घेऊन येत आहे ८ भन्नाट माणसे, त्यांच्या अफलातून गोष्टी घेऊन.
पाहायला नक्की या!
रविवार, २२ जानेवारी