डोळे गेले..दृष्टी नाही! - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

अनघा मोडक

डोळे गेले..दृष्टी नाही!

करियर ऐन भरात असताना डेंग्यूचं निमित्त झालं आणि अनघाची दृष्टी गेली. निराशा झटकून पुढील सहा महिन्यात अनघाने आकाशवाणीवर निवेदन करून आपल्या करियरला पुन्हा सुरुवात केली. आज दूरचित्रवाणी, आकाशवाणी व कार्यक्रम या तिन्ही माध्यमात अनघाने एक सुप्रसिद्ध निवेदिका अशी ओळख प्राप्त केली आहे. ऐकूया, जगण्याची एक नवीन उमेद देणारा अनघाच्या जिद्दीचा प्रवास !

सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'पगारिया ऑटो प्रस्तुत - 'स्वयं टॉक्स औरंगाबाद' - नोव्हेंबर २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१