गाण्याचे इंटिरियर डेकोरेशन – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

आनंद सहस्त्रबुद्धे

गाण्याचे इंटिरियर डेकोरेशन

नामांकित संगीत संयोजक, संगीतकार व गीतकार. गेली १८ वर्षे अनेक महत्वाच्या सांगीतिक कार्यक्रमात व्यावसायिक हार्मोनियम / कीबोर्ड वादक तसेच orchestra conductor म्हणून सहभाग.उदयोन्मुख वाद्यवृंद रचनाकार म्हणून 'अनिल मोहिले' पुरस्काराचे मानकरी. गाणं जन्माला आल्यापासून ते रसिकांनी त्याचा आस्वाद घेणं या मधला प्रवासाविषयी आनंद सांगताहेत !

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स ठाणे ' - मार्च २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.

 

Related Video

गाण्याचे इंटिरियर डेकोरेशन (मुलाखत)

 
व्हिडिओ पहा

Swayam Podcast

Who Followed their Heart

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Recommends