शेतकऱ्यांना लक्षाधीश करणारे Two Brothers - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

अजिंक्य हांगे

शेतकऱ्यांना लक्षाधीश करणारे Two Brothers

तुम्ही New Business Idea किंवा Business Motivational Story शोधत असाल तर हा Marathi Video तुमच्यासाठी आहे. केवळ पिढीजात परंपरा म्हणून शेतीकडे पाहणाऱ्या समाजात इंदापूरच्या सत्यजित व अजिंक्य हांगे यांनी शेतीला एक व्यावसायिक स्वरूप देत 'Two Brothers Organic Farms' हा एक सुप्रसिद्ध ब्रँड निर्माण केला. सेंद्रिय (Organic) उत्पादनाला प्राधान्य देणारा त्यांचा व्यवसाय आज केवळ भारतातच नव्हे जगभरात सुमारे ५७ देशांमध्ये पोहोचलाय. Two Brothers पुढे त्यांच्या शेती व्यवसायाला multi-million Organic Farming Business मध्ये रूपांतरित करण्याची प्रेरणादायी कथा सांगतात… कॉर्पोरेट आयुष्याचे सर्व दोर कापून टाकत किफायतशीर शेतीचे एक अफलातून मॉडेल निर्माण करणाऱ्या या Two Brothers ची गोष्ट प्रत्येकाने ऐकायलाच हवी ! आमच्याकडे असलेले हे सर्वोत्तम Business Motivational Speech पैकी एक आहे.

नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'

सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१