मनday with अनघा – Ep१३ शेजारची सीट – Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनday with अनघा – Ep१३ शेजारची सीट

आपल्या प्रवासात आपल्या शेजारी कोण येणार आहे हे प्रत्येकवेळी आपण नाही ठरवू शकत. पण कदाचित आपल्याला नकोशी असलेली ती व्यक्ती एक सुखद धक्का, एक वेगळा अनुभव देऊन जाईल. आयुष्याचंही असंच आहे. आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं हे पूर्णतः आपल्या हातात आहे, हे समजून घेतलं की आयुष्याचा तो प्रवास सुखकर होतो. हा एक सर्वस्वी वेगळा विचार घेऊन येतेय अनघा, आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘शेजारची सीट’

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१