मधुराणी गोखले प्रभुलकर | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 | Ep 1 - Welcome to Swayam Talks
×

मधुराणी गोखले प्रभुलकर गोखले प्रभुलकर

मधुराणी गोखले प्रभुलकर | ‘जाई काजळ’ प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 | Ep 1

आई कुठे काय करते?' मालिकेमधून 'अरुंधती'च्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली मधुराणी खऱ्या आयुष्यात अभिनेत्रीसोबतच कवयित्री, गायिका, संगीतकार आणि एक उत्तम रसिक आहे! 'आई' या भूमिकेविषयी बोलताना स्त्रीच्या भावनांचा पटच जणू ती उलगडते. लहानपणापासून लाभलेलं कलासक्त वातावरण, कलेविषयीचं प्रेम आणि उत्सुकता, जिद्दी वृत्ती याविषयी मधुराणी मोकळेपणाने सांगते. तिच्या मुलीशी असणाऱ्या तिच्या नात्याचे पैलूही ती उलगडते. या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये बघूया कलाकार, माणूस आणि स्त्री म्हणून समृद्ध होण्याचा मधुराणीचा संवेदनशील प्रवास!


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१