भावनाचोरी – Welcome to Swayam Talks
×

विनीत वर्तक

भावनाचोरी

मनातील भावनांना दिलेले मोहक शब्दरुप ही लेखकाची शैली म्हणून ओळखले जाते. मात्र हल्लीच्या सोशल मिडियाच्या विश्वात ह्या भावनांचीच बिनदिक्कत चोरी होऊ लागलीय. शिवाय ते करणाऱ्यांना त्याचे काही वाटेनासे झालेय. भौतिक गोष्टींसोबतच आता भावनिक संपदेवर डल्ला मारला जातोय. विनित वर्तक त्यांच्या ‘भावनाचोरी’ या लेखात हा अशोभनीय प्रकार उघड करतात.

विनित वर्तक हे विविधांगी विषयावर लिहीलेल्या अभ्यासपूर्ण लेखांसाठी प्रसिद्ध आहेत. ते समाजमाध्यमांवर ‘वैचारिक ललित’ मुक्तपणे लिहीत असतात. व्यवसायाने अभियंता असलेल्या विनित यांचा चोखंदळ वाचकवर्ग जगभरात पसरलेला आहे.

‘भावनाचोरी’
लेखन : विनित वर्तक
अभिवाचन : आशिष मोरे

Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे


Trending Now

Swayam Recommends

Swayam Podcast

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१