'काहीतरी नविन' Ep 2 - दिवसातून ३० तास कार्यमग्न असलेली शुभदा! - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

शुभदा चौकर

‘काहीतरी नविन’ Ep 2 – दिवसातून ३० तास कार्यमग्न असलेली शुभदा!

एक आहे, तेच झेपत नाहीये असं म्हणणारे अनेकजण आजूबाजूला असताना शुभदा सतत कार्यमग्न असते.
हर्षद मेहता, मुंबई बॉम्बस्फोट अशा खूप महत्त्वाच्या केसेस मधली शोधपत्रकारिता, लोकसत्तेच्या ‘चतुरंग’ पुरवणीची जबाबदारी, मुंबई ग्राहक पंचायतचं काम, मातृभाषेतून शिक्षणाची महाराष्ट्रव्यापी चळवळ, ‘वयम्’ या लहान मुलांसाठीच्या मासिकाची संपादिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या मुलीचे पालकत्व अशा अनेक जबाबदाऱ्या ती अत्यंत लीलया पार पाडते.

या पॉडकास्टमध्ये शुभदाच्या आजवरच्या प्रवासाबद्दल गप्पा झाल्यात पण parenting या विषयावरही शुभदाची मतं ऐकण्यासारखी आहेत !

'कार्यमग्न शुभदा'शी गप्पा मारल्यात नविन काळेने !

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१