मनday with अनघा - Ep१६ क्षण एक पुरे - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनday with अनघा – Ep१६ क्षण एक पुरे

घटका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो, राम कारे म्हणा ना. आयुष्यातला ‘राम’ टिकवून ठेवायचा असेल तर तो ‘क्षण’ साधता यायला हवा. वेळेचं हे गणित भल्याभल्यांना साधता येत नाही. त्याचं नेमकं महत्त्व काय हे विशद करुन सांगतेय अनघा मोडक, आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘क्षण एक पुरे’


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१