मनDay with अनघा- Season२ Ep१९ द शो मस्ट गो ऑन - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनDay with अनघा- Season२ Ep१९ द शो मस्ट गो ऑन

‘The Show Must Go On’
जगभरातील प्रत्येक रंगकर्मीच्या मनावर कोरलेलं एक चिरंतन वाक्य. नाटकाला आलेल्या प्रेक्षकाचा अनमान होता कामा नये, कोणत्याही परिस्थितीत त्याच्यासमोर प्रयोग व्हायलाच हवा. रंगमंचावरील ह्याच जाणिवेचं खऱ्या आयुष्यात उमटलेलं प्रतिबिंब आपल्याला आयुष्याचा प्रयोग सुरु ठेवण्याची प्रेरणा देत असतं असं म्हटलं तर वावगं ठरु नये. ह्या अद्भुत मंत्राची शक्ती अशक्य ते शक्य करुन दाखवत असते. त्याचाच प्रत्यय घेऊया आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या ‘मराठी रंगभूमी दिन’ विशेष भागात

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘द शो मस्ट गो ऑन’

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१