लोकसाधनेतून ग्रामविकास - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

दिनेश आडविलकर

लोकसाधनेतून ग्रामविकास

निसर्गरम्य दापोलीतल्या चिखलगावमधल्या दिनेश आडविलकर या घरची गरीबी आणि प्रतिकूल परिस्थिती असणा-या मुलाला, राजाभाऊ दांडेकरांनी आधार दिला, त्यांच्याच लोकसाधना ट्रस्टच्या व्यवसायाभिमुख शिक्षण देणा-या शाळेत तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलेल्या दिनेशने नंतर एक विशिष्ट ध्येय मनात ठेवून नोकरीसाठी शहराची वाट न धरता चिखलगावातच राहून फॕब्रिकेशनचा व्यवसाय सुरु केला. आपल्या गावातल्या अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देऊन गावचा विकास घडवण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या आणि आता लोकसाधना संस्थेचा ट्रस्टी होण्याचा बहुमान मिळवणा-या दिनेशची वाटचाल ऐकूया त्याच्याच तोंडून...

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२० या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१