Street Artistsचा स्वराधार ! - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe

हेमलता तिवारी

Street Artistsचा स्वराधार !

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर आपल्या कलेचे प्रदर्शन करणाऱ्या गायक आणि वादकांना आपण दोनपाच रुपयांची भीक देऊन पुढे जातो. पण त्यांची दु:ख जाणून घेत त्यांच्याशी समरस होत त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न एका संस्थेने केला. स्वराधार हे त्या संस्थेचे नाव आणि हेमलता तिवारी ही त्याची संस्थापिका. वडिलोपार्जित कलेचा वारसा जपणाऱ्या त्या कलंदर कलावंतांना एक नवी ओळख मिळवून देणारी हेमलता सांगतेय 'स्वराधार' च्या स्थापनेचे महत्व !

सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१