Mission Make India Read - Welcome to Swayam Talks
×

अमृत देशमुख

Mission Make India Read

दहा लाख लोकांना पुस्तकांविषयी ओढ निर्माण करणारा अमृत देशमुख ! अमृत देशमुखच्या आयुष्यात 'तो' टर्निंग पॉईंट आला आणि त्याने चक्क आपले 'सीए'चे करियर सोडले... एका मिशनसाठी - या देशाला पुस्तक वाचनाची सवय लावायचे मिशन ! अमृतच्या या मिशनमध्ये सध्या दहा लाखाहून अधिक लोक सामील झाले आहेत. या मिशनमध्ये तुम्हाला कसे सामील होता येईल ? काय होता अमृताचा 'तो' टर्निंग पॉईंट ? हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१९ या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१