स्वप्नं बघा .. स्वप्नं जगा – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe

सुप्रिया जोशी

स्वप्नं बघा .. स्वप्नं जगा

अत्यंत मनस्वी, हटके आणि भन्नाट आयुष्य जगणाऱ्या सुप्रिया जोशींचे एकेक अनुभव ऐकणाऱ्याला थक्क करून टाकणारेच ! आपल्या दोन्ही मुलींना शाळेतून नाव काढून घरीच शिकण्याची मुभा देण्यापासून, मोठेपणी त्यांना मनपसंत हवं तेच शिक्षण घेऊ देणाऱ्या आणि स्वतः गुगलमॅपमधेही दाखवत नसलेल्या कश्मीरमधल्या भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरच्या गावात, एकटीने जाऊन राहून येण्यासारखे अनुभव त्याच्या जिद्दीचा आणि चिकाटीचा प्रत्यय देतात. "किमान एकदातरी स्वप्नांच्या वाटेवर चालून पाहायाला हवं" असं त्या आवर्जून सांगतायत !

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१८ या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video

स्वप्नं बघा .. स्वप्नं जगा (मुलाखत)

 
व्हिडिओ पहा

Swayam Podcast

Social Change Makers

Swayam Recommends

Who Followed their Heart

Trending Now

स्वयं मुंबई २०२१