चोलुटेका ब्रिज आणि आपण - Welcome to Swayam Talks
×

नविन काळे

चोलुटेका ब्रिज आणि आपण

‘चोलुटेका ब्रिज’ने आपल्यासमोर काही नवे प्रश्न उभे केले आहेत. शाश्वत समजल्या जाणाऱ्या परिस्थितीत घडून आलेल्या आमूलाग्र आणि अविश्वसनीय बदलाची गोष्ट सांगणारा नविन काळे यांचा ‘चोलुटेका ब्रिज आणि आपण’ हा लेख ते अनपेक्षित वास्तव मांडू पाहतो. हेच बदल आपल्या आयुष्यात कसे हाताळता येतील यावर भाष्य करतो. Built to Last ही उक्ती बदलून आता ती Built to Adapt अशी करावी लागणार आहे का? हे जाणून घेऊया.

नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

चोलुटेका ब्रिज आणि आपण
लेखक : नविन काळे
अभिवाचन : अंजली कोरान्ने

Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१