'काहीतरी नविन' Ep1 - गाण्यात बुडालेल्या माणसाची गोष्ट! - Welcome to Swayam Talks
×

आनंद सहस्त्रबुद्धे

‘काहीतरी नविन’ Ep1 – गाण्यात बुडालेल्या माणसाची गोष्ट!

या पॉडकास्टचा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे - MUSIC!
आनंद सहस्त्रबुद्धे गेली पंचवीस वर्षं music नावाच्या समुद्रात दिवसरात्र डुंबत असतो. तो एक प्रसिद्ध संगीत संयोजक आहेच, पण एक उत्तम कवी, हार्मोनियम प्लेअर आणि गायक सुद्धा आहे, हे तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये कळेल. संगीत या विषयावर आनंद बरोबर मारलेल्या या गप्पा तुम्हाला एक अवर्णनीय आनंद देतील.
आपल्याला एखादं गाणं का आवडतं? गाण्यातल्या शब्दांची जादू नक्की काय असते ? RD बर्मन, जगजीत सिंग या दिग्गजांच्या आठवणी… असं बरंच काही घेऊन येतोय तुमचा होस्ट नविन आजच्या पॉडकास्टमध्ये!

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१