JOIN AS A SPEAKER - Welcome to Swayam Talks
×

वक्ता म्हणून सामील व्हा!

नमस्कार,

‘आपण काही जगावेगळं काम करतोय’ असं खरंच वाटतं तुम्हाला ? तुमच्याजवळ अशी काही भन्नाट आयडिया आहे जी तुम्हाला खूप लोकांसोबत शेअर करावीशी वाटते आहे ? तुमच्या कार्यात अनेक लोकांना प्रेरणा देण्याची शक्ती आहे असं वाटतं तुम्हाला?

तुमचं काम आम्हाला आवडलं, तर तुम्हालाही संधी मिळेल ‘स्वयं’च्या व्यासपीठावर बोलण्याची ! ही अमूल्य संधी दवडू नका !

मग लवकरात लवकर तुमची माहिती पाठवा !

टीम स्वयं

ई-मेल : info@swayamtalks.org

आपल्याविषयीची माहिती

Please enter valid name
 
Please enter valid Email ID
 
Please enter valid mobile number
 
This field is mandatory
 
Only , . / ( ) & - ' characters are allowed for this field.
 
All fields are required !
 
Captcha verification failed. Try submitting the form again!

नमस्कार !
आपण 'स्वयं'मध्ये आपले विचार मांडू इच्छित आहात हे जाणून आनंद झाला. आमची टीम आपल्याशी लवकरच संपर्क साधेल.