२०२४ निवडणुका : लोकशाहीचा महासंग्राम - Ep 1 - Welcome to Swayam Talks
×

डॉ. उदय निरगुडकर

२०२४ निवडणुका : लोकशाहीचा महासंग्राम – Ep 1

जगभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना भारतातही यावर्षी दर पाच वर्षांनी येणारा लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. देशाच्या लोकसंखेच्या दृष्टीनं जगातला प्रत्येक पाचवा माणूस हा भारतीय आहे, तेव्हा नक्कीच ही निवडणूक नक्की कोण जिंकतंय यावर सगळ्यांचीच नजर लागून राहिलेली आहे. आज भविष्याचा निर्णय करताना थोडं मागे वळून पूर्वीच्या निर्णायक निवडणुकांमध्ये काय घडलं याचा इतिहास तुम्हाला जाणून घायला आवडेल का? एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करताना नक्कीच या भूतकाळातील निवडणुकांची माहिती तुमचा योग्य उमेदवार निवडायला तुम्हाला मदत करेल. तेव्हा बेधडक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर मांडत आहेत हाच इतिहास त्यांच्या अभ्यासपूर्ण वाणीतून.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१