मनday with अनघा - Ep १८ महाराष्ट्र धर्म वाढवावा - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनday with अनघा – Ep १८ महाराष्ट्र धर्म वाढवावा

महाराष्ट्र. मंगल देशा, पवित्र देशा आणि दगडांच्या देशा असं ज्याचं यथार्थ वर्णन केलं गेलंय असा हा राकट आणि कणखर देश. जसा देश तशीच इथली माणसं. आपल्या पराक्रमाने जग पादाक्रांत करणारी. ‘महाराष्ट्र’ असं म्हटलं की मनात उचंबळून येणारा अभिमान आहे तो त्या मातीत जन्मलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने तो झेंडा जगभरात मोठ्या दिमाखात फडकविणाऱ्या महाराष्ट्रीय माणसांचा. आजच्या महाराष्ट्रदिनी अशाच काही सुपुत्रांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगतेय अनघा मोडक, आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१