मनDay with अनघा- Season२ Ep११ असा की तसा ! ‘तो’ … नक्की कसा? - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनDay with अनघा- Season२ Ep११ असा की तसा ! ‘तो’ … नक्की कसा?

तो कोण आहे? ज्याला आपण सर्वजण ओळखतो पण अजून भेटलो नाहीये. त्याला भेटायची खरंतर कोणाचीच इच्छा नाही पण कधीतरी एखाद्या वळणावर तो आपल्याला भेटणार आहे … अगदी अवचित. तो म्हणजे एक समोर दिसणारं पण न उलगडलेलं गूढ आहे. जाणून घेऊया त्याच्याविषयी आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या भागात.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘असा की तसा? तो नक्की कसा?’

बासरी पार्श्वसंगीत: विजय तांबे

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१