मनDay with अनघा- Season२ Ep२१ ‘लख्ख तिमिर’ - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक - संपदा कुलकर्णी

मनDay with अनघा- Season२ Ep२१ ‘लख्ख तिमिर’

हेलन केलर. अंध, मूकबधिर असूनही कर्तृत्वाने थोर. असंख्य लोकांना प्रेरणा देणारं अद्भुत व्यक्तिमत्व. तिची थोरवी मराठीजनांपर्यंत नाटकाच्या माध्यमातून पोहोचवणारी एक संवेदनशील दिग्दर्शिका - अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी. अष्टपैलू आणि हरहुन्नरी संपदा एक उद्योजिका, शेतकरी आणि महत्त्वाचं म्हणजे एक उत्तम माणूस आहे. तिच्यासोबतच्या ह्या गप्पांमधून तिच्या ह्या अनेकविध पैलूंचा मागोवा घेतेय, अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या ‘जागतिक अपंग दिन’ विशेष भागात.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘लख्ख तिमिर’


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१