तज्ञ समितीचा अहवाल – Welcome to Swayam Talks
×

गांधीजींच्या नीती कथा

तज्ञ समितीचा अहवाल

गोष्टी विनोबांच्या

विश्वबंधु विनोबा म्हणजे शोषितांविषयी कळकळ असलेले नेतृत्व. विनोबा आणि महात्मा गांधी यांच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. गीतेचा अनुवाद करणारे, तत्वज्ञानावर भाष्य करणारे विनोबा आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहेत. पण समाजाच्या तळागाळातील एका घटकाला न्याय मिळावा म्हणून स्वत: खडतर शारीरिक परिश्रम करणारे विनोबाजी आपल्याला ठाऊक आहेत का? गांधीजी आणि विनोबा यांच्या साहचर्यातील काही अप्रसिद्ध गोष्टींपैकी एक अशी ही बोधप्रद आणि मनोरंजक गोष्ट.

अभिवाचन : मंदार आपटे
Thumbnail Design: सुमेध रानडे


Swayam Podcast

Trending Now

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१