मन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ – Welcome to Swayam Digital
×

मन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ

‘Negative Sells Fast’ या उक्तीनुसार कळत नकळत आपण अगदी सहज नकारात्मकतेच्या अधीन होतो. यावर सोपा उपाय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद शोधून त्याचा सकारात्मक वापर करायचा. ‘मन करा रे प्रसन्न’ या लेखातून ही सवय मनाला कशी लावून घ्यायची याचे विवेचन केले आहे. ज्याचे त्याचे आभाळ ज्याने त्यानेच समृद्ध करायचे आहे. पराग खोत हे गेली अनेक […]
 

Published : 5 September, 2021

मन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ

‘Negative Sells Fast’ या उक्तीनुसार कळत नकळत आपण अगदी सहज नकारात्मकतेच्या अधीन होतो. यावर सोपा उपाय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद शोधून त्याचा सकारात्मक वापर करायचा. ‘मन करा रे प्रसन्न’ या लेखातून ही सवय मनाला कशी लावून घ्यायची याचे विवेचन केले आहे. ज्याचे त्याचे आभाळ ज्याने त्यानेच समृद्ध करायचे आहे.

पराग खोत हे गेली अनेक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीसोबतच नियतकालिके, ब्लॉग आणि स्तंभलेखन अशा विविध माध्यमांतून प्रासंगिक लेखन करत आहेत.

'मन करा रे प्रसन्न'
लेखक : पराग खोत
अभिवाचन : अर्चना गोरे
पूर्वप्रसिद्धी : अभूतपूर्व पार्ले

Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...

हा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा

ऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...