लोकल माती, ग्लोबल माणसं - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

अभिमानास्पद महाराष्ट्र #3

लोकल माती, ग्लोबल माणसं

भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यातलं महाराष्ट्राचं योगदान वाखाणण्याजोगं आहे ते आपल्या शेतकरी बांधावांमुळे. याच शेतकऱ्यांना एकत्र आणून आणि त्यांना 'ग्लोबल झेप' घेण्यास सक्षम करण्याचं काम नाशिकमधल्या 'सह्याद्री फार्म्स' या कंपनीकडून केलं जातंय. शेतीमध्ये शास्त्रशुद्ध घटकांचा अभ्यास करून नवीन बदल घडवून आणणं, शेतीला एका व्यावसायिक दृष्टीकोनातून बघून प्रत्येक शेतकऱ्याचा एक व्यावसायिक म्हणून विकास करण्याचं काम 'सह्याद्री फार्म्स'चे मुख्य विलास शिंदे गेली अनेक वर्ष अविरत कष्ट घेऊन करतायत.

महाराष्ट्राने शेतीच्या व्यवसायात 'ग्लोबल' होण्यासाठी धडपडणाऱ्या 'सह्याद्री फार्म्स'चे अभिमानास्पद कार्य लोकांसमोर आणण्याचा 'स्वयं टॉक्स'चा प्रयत्न म्हणजेच ही फिल्म !


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१