सारा पसारा - Welcome to Swayam Talks
×

धनश्री लेले

सारा पसारा

सजीव माणसांइतकाच निर्जीव वस्तूसुद्धा तुम्हाला लळा लावू शकतात हे पहायचं असेल तर स्वयंपाकघरातल्या कपाटात डोकावून पाहा. वर्षानुवर्षे साठवून ठेवलेल्या गोष्टी नको नको म्हणत जमवलेल्या असतात. ते करण्यामागचे भावनिक बंध अनमोल असतात. मानवी मनाचे पापुद्रे हळुवार उलगडून दाखविणारा तो पसारा मग मात्र हवाहवासा वाटू लागतो. धनश्री लेले त्यांच्या ‘सारा पसारा’ या लेखात त्या सर्वांच्याच मनातलं हे गुपित उघड करतात आणि आपणही त्यात नकळत गुरफटून जातो.

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अमोघ रसाळ वाणीने मंत्रमुग्ध करणाऱ्या धनश्री लेले या एक प्रज्ञावंत व्याख्याती, प्रवचनकार आणि निवेदिका म्हणून सुप्रसिद्ध आहेत. विविध विषयांवर व निरनिराळ्या माध्यमांतून सुरु असलेल्या त्यांच्या लेखनावरही वाचकांनी आपल्या पसंतीची मोहर उमटवली आहे.

सारा पसारा
लेखन : धनश्री लेले
अभिवाचन : अर्चना गोरे

Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१