कर्णबधिर मुलगी ते भरतनाट्यम नृत्यांगना – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व ₹ 199 फक्त

उज्ज्वला सहाणे

कर्णबधिर मुलगी ते भरतनाट्यम नृत्यांगना

१००% कर्णबधिर, पण भरतनाट्यम नृत्यात पारंगत मुलीची ही 'प्रेरणा'दायी कहाणी तुमचं आयुष्य बदलून टाकेल ! ही पोस्ट वाचून व्हिडिओ नक्की शेअर करा ! तुमच्या त्या एका शेअर मुळे कोणाचं तरी आयुष्य बदलेल ! जन्माला आलेली आपली मुलगी चालू शकत नाही, बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही या गोष्टीने खचून जात केशव व उज्ज्वला सहाणे यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला..मात्र असं काय घडलं की त्यांनी आपला निर्णय बदलला ? संगीतातील सूर-ताल ऐकू येत नसूनही भरतनाट्यम नृत्यात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, इतके प्राविण्य प्रेरणाने कसे मिळवले ? 'आत्महत्येचा निर्णय' ते 'आपल्या मुलीला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार' या 'प्रेरणा'दायी प्रवासाविषयी सांगत आहे, खुद्द प्रेरणाची आई - डॉ. उज्ज्वला सहाणे

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१९ या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video

कर्णबधिर मुलगी ते भरतनाट्यम नृत्यांगना (मुलाखत)

 
व्हिडिओ पहा

Swayam Podcast

Social Change Makers

Swayam Recommends

Who Followed their Heart

Trending Now

स्वयं मुंबई २०२१