वैद्यकीय सेवेचे 'बिहार' मॉडेल! - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

स्नेहल जोशी

वैद्यकीय सेवेचे ‘बिहार’ मॉडेल!

‘इन्फोसिस’मधली स्थैर्याची नोकरी सोडून पुण्याहून बिहारच्या एका दुर्गम खेड्यात जाऊन तिथे एका हॉस्पिटलची उभारणी करणारी स्नेहल जोशी व डॉ. गौरव झा ही इंजिनीयर-डॉक्टर द्वयी. बिहारच्या रामनगरमध्ये तिथल्या गरीब रुग्णांसाठी हॉस्पिटल बांधून ते यशस्वीपणे चालवून दाखविणाऱ्या रुग्णसेवेचे हे अनोखे 'बिहार मॉडेल' अनुकरणीय आहे. त्याचीच ही रंजक गोष्ट आपण ऐकूया, खुद्द स्नेहल जोशी व डॉ गौरव झा यांच्याकडून !

दर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१