मनDay with अनघा - EP१ बकुळ - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनDay with अनघा – EP१ बकुळ

दोन दिवसांच्या मस्त सुट्टीनंतरचा पहिला वार म्हणजे सोमवार. सोमवार म्हणजे कामाची चिंता, सोमवार म्हणजे काळजीचा गुंता. अशा या Monday Blues पासून दूर घेऊन जात आपल्याला Positive Energy चा एक झक्कास डोस द्यायला येतेय अनघा मोडक एका नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीजमधून. आता प्रत्येक सोमवारी न चुकता ऐका ‘मनDay with अनघा’ आणि आपल्या नव्या आठवड्याची सकारात्मक सुरुवात करा.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीज मधील पहिले पुष्प आपण ऐकणार आहोत, ‘बकुळ’.

आता प्रत्येक सोमवारी, न चुकता ऐकत राहा, ‘मनDay with अनघा’ आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 9820118296 या व्हॉटसअप नंबरवर मेसेज करुन कळवा.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१