आमच्याविषयी - Welcome to Swayam Talks
×

आमच्याविषयी

‘स्वयं’ या संकल्पनेचे नियोजन व या अंतर्गत होणाऱ्या सर्व उपक्रमांचे आयोजन Passion360 Multimedia Private Limited या कंपनीद्वारे केले जात असून, अनिल काळे, नविन काळे व आशय महाजन हे या कंपनीचे संस्थापक आहेत.

आपल्या देशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे ‘आजचे’ Role Models शोधून त्यांचे कार्य समाजासमोर तत्कालीन माध्यमांद्वारे अत्यंत प्रभावी पद्धतीने सादर करणे व समाजात उद्यमशीलता (Entrepreneurship) आणि नवोन्मेषाचे (Innovation) वातावरण निर्माण करत एक ज्ञानसंपन्न समाज निर्माण करणे हे ‘स्वयं’च्या संपूर्ण कामाचे उद्दिष्ट आहे.

Passion360 Multimedia Private Limited ही मुंबईस्थित कंपनी असून नविन काळे व आशय महाजन हे या कंपनीचे संचालक (Directors) आहेत.