Upcycling – Waste ला best पर्याय – Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe

सोनाली फडके

Upcycling – Waste ला best पर्याय

पर्यावरण प्रेम जपत 'Upcycling' व्यवसाय उभारणारी सोनाली फडके ! Waste पासून Best निर्माण करण्याच्या तिच्या यशस्वी धडपडीची कहाणी तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. सोनाली आणि तिच्या नाविन्यपूर्ण Studio Alternative ची मनोरंजक सफर अनुभवण्याकरिता हा व्हिडिओ नक्कीच बघा!

सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२१ या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१