JOIN US AS AN ORGANIZER - Welcome to Swayam Talks
×

आयोजक म्हणून सामील व्हा!

नमस्कार,

‘स्वयं’ कार्यक्रमातून उद्योग, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा, पर्यावरण, अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेली मंडळी आपला प्रेरणादायी जीवनप्रवास मांडतात. अशा मंडळींना प्रत्यक्ष ऐकणे आणि भेटणे हा अनेकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. तुमचे आवडते विषय निवडून आम्ही खास तुमच्या संस्थेसाठी ‘स्वयं’ कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो. आपण आपल्या संस्थेची माहिती कळवल्यास आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील.

आपले नम्र,
नविन काळे । आशय महाजन
सह-संस्थापक

ई-मेल : info@swayamtalks.org

आपल्याविषयीची माहिती

Please enter valid name
 
Please enter valid Email ID
 
Please enter valid mobile number
 
This field is mandatory
 
Only , . / ( ) & - ' characters are allowed for this field.
 
All fields are required !
 
 

Captcha verification failed. Try submitting the form again!

नमस्कार !
आपण 'स्वयं' कार्यक्रमाचे आयोजन करू इच्छित आहात, हे जाणून आनंद झाला. आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू !