मराठी भाषा आणि संस्कृती – Welcome to Swayam Digital
×

मराठी भाषा आणि संस्कृती

मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या ऱ्हासाचे ढोल विनाकारण बडवले जात असताना नविन काळे त्यांच्या ‘मराठी भाषा आणि संस्कृती’ या लेखात एक नवाच विचार मांडतात. परिवर्तनामुळे भाषा आणि संस्कृती टिकून राहते. प्रांतिक सीमा ओलांडून सगळ्या जगासमोर मराठी म्हणून लौकिक मिळवण्यासाठी मराठी माणसाला काय करता येईल याचं विवेचन करणारा हा विचारप्रवर्तक लेख अवश्य ऐकावा असा. नविन काळे हे […]
 

Published : 5 September, 2021

मराठी भाषा आणि संस्कृती

मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या ऱ्हासाचे ढोल विनाकारण बडवले जात असताना नविन काळे त्यांच्या ‘मराठी भाषा आणि संस्कृती’ या लेखात एक नवाच विचार मांडतात. परिवर्तनामुळे भाषा आणि संस्कृती टिकून राहते. प्रांतिक सीमा ओलांडून सगळ्या जगासमोर मराठी म्हणून लौकिक मिळवण्यासाठी मराठी माणसाला काय करता येईल याचं विवेचन करणारा हा विचारप्रवर्तक लेख अवश्य ऐकावा असा.

नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

मराठी भाषा आणि संस्कृती
लेखक : नविन काळे
अभिवाचन : अर्चना गोरे
संदर्भ : काहीतरी नविन
प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन

Thumbnail Design: सुमेध रानडे

पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...

हा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा

ऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...