चटपटीत अध्यात्म - Welcome to Swayam Talks
×

जान्हवी साठे

चटपटीत अध्यात्म

जाणिवांच्या पलिकडे नेणीवेच्या पातळीवर घेऊन जाणारं अध्यात्म आपल्याला ठाऊक आहे. पण रसनेची तृप्ती होत असतानाच अध्यात्माची अनुभूती मिळू शकते यावर विश्वास बसेल तुमचा ?
आमची खात्री आहे, जाणिवा समृद्ध करणारं हे ‘चटपटीत अध्यात्म’ तुम्हाला नक्की आवडेल !

कॉर्पोरेट क्षेत्रात सुरवात करणाऱ्या जान्हवी साठे आता आर्थिक सल्लागार आणि वेल्थ ट्रेनर म्हणून काम करीत आहेत. विविध माध्यमांतून मन:स्पर्शी लिखाण करणाऱ्या जान्हवी यांची स्वत:ची एक अनोखी लेखनशैली आहे. तरल जीवनानुभवांना परिपक्व शब्दरुप देणाऱ्या जान्हवी यांचा मोठा वाचकवर्ग आहे.

चटपटीत अध्यात्म
लेखन : जान्हवी साठे
अभिवाचन : ग्रीष्मा बेहेरे

Thumbnail Design: सुमेध रानडे


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१