बावीस भाषा बोलणारी अमृता – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

अमृता जोशी

बावीस भाषा बोलणारी अमृता

अमृता यांना बावीस परदेशी भाषा अवगत आहेत' हे एकच वाक्य, खरं तर, अमृता यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यास पुरेसे आहे. पण तसे करणे अनुचित ठरेल. या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अंगी असलेल्या नाना कळा खूप कमी वयात व कमी कालावधीत आत्मसात करणारी दुसरी व्यक्ती खचितच सापडेल. मुंबईत स्वत:ची ॲकेडमी स्थापन करून सुमारे सातशेहून अधिक भारतीयांना विविध भाषांचे प्रशिक्षण देणाऱ्या अमृता परदेशी लोकांना मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषा शिकवतात.

सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे स्वयं टाॅक्स मुंबई २०१६ या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video

बावीस भाषा बोलणारी अमृता (मुलाखत)

 
व्हिडिओ पहा

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends