माहीत नसलेले उदय सर ! - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

डॉ. उदय निरगुडकर

माहीत नसलेले उदय सर !

स्वयं टॉक्स' मध्ये डॉ उदय निरगुडकर यांना आपण नेहमीच सुसंवादकाच्या भूमिकेत पाहतो. पण 'स्वयं टॉक्स'च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने उदय सरांना मुलाखतकाराच्या नव्हे तर वक्त्यांच्या खुर्चीत बसवून त्यांच्याशी संवाद साधलाय 'स्वयं टॉक्स'चे सहसंपादक नविन काळे यांनी. उदय सरांची विलक्षण अशी कौटुंबिक पार्श्वभूमी, साहित्य-संगीत-आयटी- उद्योगविश्व-पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेली मुशाफिरी अशा अनेक गोष्टींबद्दल बोललं गेलेला हा व्हिडीओ पाहताना 'माहीत नसलेले उदय सर हळूहळू उलगडत जातील याची आम्हाला खात्री आहे.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१