JOIN US AS SPONSOR - Welcome to Swayam Talks
×

प्रायोजक म्हणून सामील व्हा !

नमस्कार,

आपण स्वयं कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेऊ इच्छित आहात, त्याबद्दल आपले मनापासून आभार.

स्वयं’… स्वत:चा शोध घेतलेल्या मंडळींना एकाच व्यासपीठावर आणणारा एक कार्यक्रम. हा केवळ कार्यक्रमच नाही, तर एका दिव्याने दुसऱ्याची वात तेवत ठेवावी आणि आपल्या पुरता का होईना; पण प्रत्येकाने आपला उजेड निर्माण करावा, हा त्या मागचा खरा उद्देश आहे.

आम्हाला सांगायला आनंद वाटतो की, २०१४ पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे सकारात्मक पडसाद आता हळूहळू उमटत आहेत. ‘स्वयं’मध्ये सहभागी होणारे वक्ते असतील, प्रेक्षक असतील; स्वयं मुळे अनेकांच्या पायवाटा उजळत आहेत !

म्हणूनच आपण केवळ प्रायोजक म्हणून नव्हे तर, ज्ञान आणि अंधारातली दरी कमी करणारा सेतू म्हणून पुढे येताय. आपले मनापासून आभार.

आपल्याबद्दलची माहिती मिळताच आम्ही आपल्याशी लगेच संपर्क साधू.

आपले नम्र,
नविन काळे । आशय महाजन
सह-संस्थापक

ई-मेल : info@swayamtalks.org

आपल्याविषयीची माहिती

Please enter valid name
 
Please enter valid Email ID
 
Please enter valid mobile number
 
This field is mandatory
 
Only , . / ( ) & - ' characters are allowed for this field.
 
All fields are required !
 
 

Captcha verification failed. Try submitting the form again!

नमस्कार !
आपण 'स्वयं' कार्यक्रमाचे प्रायोजक होऊ इच्छित आहात, याबद्दल आपले मनःपूर्वक आभार ! आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू !