आत्मविश्वासाचे मर्म डी-‘कोड’ करणारी श्वेता – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

डॉ माया तुळपुळे

आत्मविश्वासाचे मर्म डी-‘कोड’ करणारी श्वेता

कोड या त्वचारोगाविषयी भीती, घृणा आणि शिसारी बाळगणाऱ्या या समाजात राहून, कोडाचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम स्वतः भोगलेल्या डॉ माया तुळपुळे आता कोडग्रस्तांसाठी स्वत:च एक आधारवड बनल्या आहेत. पुण्यातल्या प्रथितयश डॉक्टर असलेल्या मायाताईंनी या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आत्मविश्वास मिळवून देण्याकरिता ‘श्वेता’ ही संस्था स्थापन केली. तसेच ‘नितळ’ या बहुचर्चित मराठी सिनेमाची निर्मिती करुन या विषयाचं गांभीर्य आणि व्याप्ती लाखो लोकांपर्यंत मोठ्या ताकदीने पोहोचवली. कोड या विषयावर विविध माध्यमातून जनजागृती करणाऱ्या डॉ. माया तुळपुळे आपल्याशी संवाद साधताहेत

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं मुंबई २०१६ या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video

आत्मविश्वासाचे मर्म डी- 'कोड' करणारी श्वेता (मुलाखत)

 
व्हिडिओ पहा

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends