जगणे (प्रा) अनलिमिटेड – Welcome to Swayam Digital
×

जगणे (प्रा) अनलिमिटेड

‘जगणे (प्रा) अनलिमिटेड’ म्हणजे आयुष्याला गृहित न धरता ते उत्फुल्ल जगण्याची गोष्ट. आलेला प्रत्येक क्षण समरसून कसा जगावा आणि तो तसा का जगावा? हे अवचित शिकवून गेलेली ती एक संध्याकाळ तुमच्या कायम स्मरणात राहिल हे नक्की. नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली […]
 

Published : 5 September, 2021

जगणे (प्रा) अनलिमिटेड

‘जगणे (प्रा) अनलिमिटेड’ म्हणजे आयुष्याला गृहित न धरता ते उत्फुल्ल जगण्याची गोष्ट. आलेला प्रत्येक क्षण समरसून कसा जगावा आणि तो तसा का जगावा? हे अवचित शिकवून गेलेली ती एक संध्याकाळ तुमच्या कायम स्मरणात राहिल हे नक्की.

नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

‘जगणे (प्रा) अनलिमिटेड’
लेखक : नविन काळे
अभिवाचन : मंदार आपटे
संदर्भ : मज्जानो मंडे
प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन

Thumbnail Design: सुमेध रानडे

पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे , प्रसाद साष्टे

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...

हा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा

ऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...