'काहीतरी नविन' Ep 4 - 'मी दर चार पाच वर्षांनी करियर बदलतो!' - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

किरण भिडे

‘काहीतरी नविन’ Ep 4 – ‘मी दर चार पाच वर्षांनी करियर बदलतो!’

व्यवसाय अनेक जण करतात ! पण किरण भिडे यांचं वैशिष्ट्य हे की ते एकाच व्यवसायात रमत नाहीत. ते दर चार पाच वर्षांनी व्यवसायाचं क्षेत्र बदलतात. आधी जपान लाईफ मध्ये जपानी गाद्या विकल्या, मग ते ‘माधवबाग’ या सुप्रसिद्ध हेल्थ कंपनीचे सह संस्थापक आणि डायरेक्टर झाले. मग ते सोडून त्यांनी ठाण्यात मेतकूट आणि काठ न घाट ही प्रसिद्ध हॉटेल्स चालवली. त्यानंतर जुनं मराठी साहित्य लोकांनी वाचावं त्यासाठी ‘पुनश्च’ नावाचे ऑनलाईन पोर्टल चालवलं. ते financial advisor देखील झाले. (नुकतेच ते पुन्हा एकदा माधवबाग मध्ये परत गेलेत CEO म्हणून ! पण ही मुलाखत आधी रेकॉर्ड झाल्याने तो संदर्भ या मुलाखतीत नाही.)

त्यांनी केलेले हे नानाविध व्यवसाय, त्यात आलेले भले बुरे अनुभव आणि मुख्य म्हणजे सातत्याने व्यवसाय बदलण्याची त्यांची फिलॉसॉफी… याविषयी त्यांच्याशी गप्पा मारल्यात नविन काळेने !

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१