कारकिर्दीचा मोहोर - Welcome to Swayam Talks
×

आशय महाजन

कारकिर्दीचा मोहोर

‘कारकिर्दीचा मोहोर’ या लघुकथेत त्यांनी व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वाचे तीन टप्पे आणि आंब्याचा मोहोर यांची चपखल तुलना केली आहे. निसर्ग आणि मानवी जीवन हे एकमेकांत कसे गुंफले गेले आहे याचीच प्रचिती ही लघुकथा ऐकताना येते. त्यातून मिळणारा बोध हा निश्चितच आपल्याला उपयोगी पडेल असा आहे.

कॉर्पोरेट क्षेत्राचा भरीव व्यावसायिक अनुभव आणि नव्या डिजिटल तंत्रज्ञानावर हुकुमत असलेले आशय महाजन हे ‘स्वयं’चे सह-संस्थापक आहेत. Fitness बाबत अत्यंत जागरुक आणि स्वत: Marathon Runner आणि Half Iron Man Achiever असलेले आशय हे प्रासंगिक लिखाण करत असतात.

कारकिर्दीचा मोहोर
लेखक : आशय महाजन
अभिवाचन : अर्चना गोरे
संदर्भ : आशयघन स्फुट

Thumbnail Design: सुमेध रानडे

पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१