मनDay with अनघा- Ep८ लाभले आम्हांस भाग्य … - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनDay with अनघा- Ep८ लाभले आम्हांस भाग्य …

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने भाषेचा अभिमान म्हणजे नेमकं काय ते पाहणं समयोचित ठरेल. भाषा घडवताना आपला प्रत्येकाचाच सहभाग हवाय. भाषेच्या संवर्धनासाठी तळमळीने काम करणाऱ्यांबद्दल जाणून घेणं तिच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे. मराठी भाषेचं सौष्ठव आणि सौंदर्य विशद करतेय अनघा मोडक आपल्या सर्वांच्या आवडत्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘लाभले आम्हांस भाग्य’.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 9820118296 या व्हॉटसअप नंबरवर मेसेज करुन कळवा.

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१