नैतिक अधिष्ठान – Welcome to Swayam Talks
×

गांधीजींच्या नीती कथा

नैतिक अधिष्ठान

महात्मा गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या सत्याच्या प्रयोगांतून अनेक नीतीकथांचा जन्म झाला. त्यातून योग्य तो बोध घेतला तर आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील. त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे मनोरंजक पद्धतीने केलेले अवलोकन म्हणजेच ‘गांधीजींच्या नीती कथा’. त्या असंख्य बोधकथांमधील ही एक सुंदर कथा, अगदी आवर्जून ऐकावी अशी.

अभिवाचन : अर्चना गोरे

Thumbnail Design: सुमेध रानडे


Swayam Podcast

Trending Now

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१