मनDay with अनघा- Season२ Ep१७ चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक - राजदत्त / भक्ती मायाळू

मनDay with अनघा- Season२ Ep१७ चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

कर्तृत्ववान व्यक्तींच्या चरित्रांचा अभ्यासच आपल्याला कर्तृत्व घडविण्याची प्रेरणा देत असतो. महान दिग्दर्शक राजदत्त आणि त्यांच्या कन्या प्रसिद्ध संकलक भक्ती मायाळू यांच्याशी संवाद साधताना आलेला प्रत्यय म्हणजेच आजचा हा दिवाळी विशेष भाग होय. राजदत्त आणि भक्ती यांनी त्यांच्या आयुष्यातील घटना, गोष्टी आणि किस्से ह्यावर मारलेल्या दिलखुलास गप्पा म्हणजेच वैचारिक विचारांचा दिवाळी फराळच. ह्या हलक्याफुलक्या क्षणांचा आनंद घेत दिवाळी साजरी करुया आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या दिवाळी विशेष भागात.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१