कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा कुक्कुटपालक - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

सौरभ तापकीर

कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा कुक्कुटपालक

वडिलांची वडापावची गाडी, त्यांचे कष्ट, टक्केटोणपे ऐकत खर्च झालेलं आयुष्य पाहता, आपण काहीतरी मोठंच करायचं हा निश्चय केला सौरभ तापकीर या तरुणाने! दोन मित्रांबरोबर कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा ठरवलं. सुरुवातीला लाखो रुपये खर्च झाले, मात्र भविष्यात कोट्यवधी कमावले, महागड्या गाड्या घेतल्या, वडिलांसाठी हेलिकॉप्टर बुक केलं आणि त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. 'नेचर्स बेस्ट' हा ब्रँड तयार केला आणि ३६४८ शेतकऱ्यांना हा जोडव्यवसाय देऊन आत्मनिर्भर केलं. ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी सौरभला कशी आणि कुठे सापडली, याबाबत डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली मुलाखत अतिशय प्रेरणादायी आहे, त्यासाठी संपूर्ण व्हिडीओ जरूर बघा.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१