बोलण्याचा उपवास – Welcome to Swayam Talks
×

नविन काळे

बोलण्याचा उपवास

‘Be a good listener’ असं आपण म्हणतो. पण तसे वागतो का? दुसऱ्याचं काही ऐकून घ्यावं, ही वृत्तीच आता कमी होत चाललीय. आयुष्याच्या दगदगीत आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटणारी कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूलाच वावरतायत. त्यांना इतर काही नाही पण सह्रदयतेने आपला ‘कान’ आपण देऊ शकतो का? नविन काळे त्यांच्या ‘बोलण्याचा उपवास’ या गोष्टीत हीच गरज अधोरेखित करतात. एखाद्याचं ऐकून घेणं म्हणजेच त्याला मदत करणं हे सूत्र किती सहजतेने मांडलंय इथे. चला, आपल्या ‘ऐकण्याची’ सुरुवात आपण ह्या गोष्टीपासूनच करुया

नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

अभिवाचन : अविनाश नारकर

Thumbnail Design: सुमेध रानडे

पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे


Swayam Podcast

Trending Now

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१