'ग्लॅमरस' गोधडी - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

श्रुती दांडेकर

‘ग्लॅमरस’ गोधडी

मूळच्या आर्किटेक्ट असलेल्या सांगलीच्या श्रुती दांडेकर यांनी आपल्या आज्जीबाईची गोधडी कशी 'international' केली त्याची ही अफलातून गोष्ट ! आज हीच 'ग्लॅमरस' गोधडी अनेक ग्रामीण स्त्रियांना स्वावलंबनाची ऊब देत आहे. या महाराष्ट्र कन्येचे कर्तृत्व पाहून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल !

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं पुणे २०१९' या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१