'बोलक्या' पैठणीची गोष्ट! - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

अभिमानास्पद महाराष्ट्र #1

‘बोलक्या’ पैठणीची गोष्ट!

पैठणी म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान. याच पैठणीच्या माध्यमातून व्यवसाय आणि समाजकार्य यांची योग्य सांगड कशी घालावी, याचं उत्तम उदाहरण म्हणजे येवल्याचं 'कापसे पैठणी' कुटुंब !

मूकबधिर मुलांना पैठणी विणण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वावलंबी होण्यासाठी झटणारे बाळासाहेब कापसे व त्यांच्या 'अभिमानास्पद' कार्याची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख करून देण्याचा 'स्वयं टॉक्स'चा प्रयत्न म्हणजेच ही फिल्म !


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१