Alcoholic to Ironman (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

नितीन घोरपडे

Alcoholic to Ironman (मुलाखत)

माणूस आधी परिस्थितीने आणि मग कर्माने आयुष्याच्या तळाला पोहचतो. पण नंतर, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुनर्जन्म घेतो आणि त्याच्या भरारीने आकाश व्यापून टाकतो. ही सिनेमाची कथा नसून ही तीन वेळा 'आयर्न मॅन'चा मान जिंकणाऱ्या नितीन घोरपडे यांची जीवनकथा आहे! दारूचे व्यसन ते आयर्न मॅन हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असला तरी तो सोपा नाही. प्रत्येक माणसाने स्वतःसाठी योग्य ती प्रेरणा घ्यावी असा नितीन घोरपडे यांचा प्रवास आहे. उदय निरगुडकर यांनी हाच प्रवास मुलाखतीतून उलगडला आहे. चला ऐकुया, नितीन घोरपडे यांची मुलाखत!

नितीन घोरपडे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स पुणे २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१