Decoding अथर्वशीर्ष - Ep 1 - Welcome to Swayam Talks
×

धनंजय गोखले

Decoding अथर्वशीर्ष – Ep 1

गणपतीची पूजा म्हटल्यावर आपल्या मनात उमटतं ते 'अथर्वशीर्ष' ! लहानपणापासून कानावर पडत असलेले अथर्वशीर्ष आपण कायम घाईघाईत तरी म्हणतो किंवा कुणीतरी जलद गतीने म्हणताना ऐकतो. पण अथर्वशीर्ष म्हणजे काय? त्याचा नेमका अर्थ काय? ते कुणासाठी म्हणायचं? त्याचं आजच्या काळात काय महत्त्व आहे, हे साध्या सोप्या भाषेत सांगतायत श्री. धनंजय गोखले, या पहिल्या भागात.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१