धनंजय गोखले
आनंदाने जगण्याचं रहस्य काय? – Ep 6
धनंजय गोखले
आपण आयुष्यात अनेक भूमिका बजावत असतो. त्या भूमिकांची जेव्हा गल्लत होते तेव्हा प्रश्न निर्माण होतात. त्या भूमिका म्हणजेच आपण आहोत असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा सगळा गोंधळ होतो आणि जगण्याची गणितं चुकू लागतात. अथर्वशीर्षातील एक ऋचा आपल्याला याच भूमिकांचे भान देते. हीच ऋचा एका छोट्याशा गोष्टींमधून श्री धनंजय गोखले यांनी खूप छान समजावून सांगितली आहे.
Related Video